🛑युरोलॉजी क्लिनिक उद्घाटन समारंभ सोहळ्याचे आयोजन.
*🛑युरोलॉजी क्लिनिक उद्घाटन समारंभ सोहळ्याचे आयोजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* डॉ.ऋत्विज पाटणकर यांची शहरातील नामांकित वैद्यकीय संस्था कोस्टल युरोकेअर युरोलॉजी क्लिनिकचा उद्घाटन समारंभ रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पाटणकर गॅस सर्व्हिस जवळ असलेल्या राजरत्न कॉम्प्लेक्स, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.
या नव्या उपक्रमामुळे रुग्णांना तज्ज्ञ युरोलॉजी सेवा उपलब्ध होणार असून, मूत्रविकारांवरील तपासणी, निदान व उपचारांची सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहे. कामकाजाच्या धावपळीत नियमित वेळेत उपचार घेणे शक्य न होणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
क्लिनिकची ओपीडी सेवा दिनांक १ मार्च २०२६ पासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तरी या युरोलॉजी क्लिनिकच्या उद्घाटन समारंभाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

