कारचा ताबा सुटून मळगाव घाटीत सत्तर फूट खोल दरीत कार संरक्षक कठडा तोडून कोसळली

 

जत्रेतून परतत असताना आज पहाटे घडली घटना.. गवा रेडा आडवा आल्याने चालकाचा ताबा सुटल्याने म्हणणे

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*प्रशांत मोरजकर*

*🎴 सावंतवाडी:*
जत्रेतून परतत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने इको गाडीने मळगाव घाटीत संरक्षक कठडा तोडून सुमारे ७० फूट खोल दरीत कोसळली सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली,
गाडीसमोर गवा रेडा आडवा आल्याने आपला गाडीवरील ताबा सुटला असे चालत गौरव नाईक यांचे म्हणणे आहे.
सावंतवाडी शहरात राहणारा गौरव हा नामक युवक आपल्या ताब्यातील गाडी घेऊन जत्रेला गेला होता.तेथून पहाटे सावंतवाडीच्या दिशेने परतत असताना पहाटे चारच्या सुमारास अचानक घाटीत गवा आडवा आला.त्यामुळे त्याचा गाडीवरील ताबा सुटला असे त्याचे म्हणणे आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात युवकाचे वडील चंद्रशेखर नाईक यांनी माहिती दिली आहे त्यानुसार नोंद घेण्यात आली मात्र त्यांची कोणतीही तक्रार नाही गाडीचे नुकसान झाल्याचे म्हणणे आहे असे ठाणे अंमलदार राजेश गवस यांनी सांगितले.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!