🛑सावंतवाडीत १४ पासून संयुक्त योगोपचार शिबीर.
*🛑सावंतवाडीत १४ पासून संयुक्त योगोपचार शिबीर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १२:-* सावंतवाडी पतंजली योग समिती आणि सावंतवाडी वैश्य समाज यांच्यावतीने सावंतवाडीत शनिवार १४ ते बुधवार १९ फेब्रुवारीदरम्यान निःशुल्क पाच दिवशीय संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी पतंजली योग समितीच्या स्थायी योग वर्गाला १८ फेब्रुवारी रोजी २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सांवंतवाडी गवळी तिठा येथील वैश्य भवनात सकाळी ५.३० ते ७ या वेळेत हे शिबीर होणार आहे. या शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने, अॅडव्हान्स योग,आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच रोगमुक्त,रोगप्रतिकारक शक्ती ‘वाढविण्यासाठी, ताणतणाव मुक्तता,पचनक्रिया, तसेच वजन नियंत्रण, मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठीही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात पंचकर्म, षटकर्म व मोहन चिकित्सा योगमुद्रा आणि आयुर्वेद याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराच्या अधिक माहितीसह नावनोंदणीसाठी सावंतवाडी पतंजली योग समितीचे समन्वयक विकास गोवेकर ९४२११४८७३७ आणि जिल्हा सहप्रभारी दत्तात्रय निखार्गे यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन पतंजली समितीचे तालुका प्रभारी बाबली गवंडे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

