जाणीवपूर्वक मतदार यादी नावाची अदलाबदल केली जात असल्याची नगरसेवक संजय सावंत यांची तक्रार

 

वास्तव्यास असलेल्या प्रभागातच नावे समाविष्ट करा- प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*संजय शेळके*

*🎴वैभववाडी:*
वाभवे – वैभववाडी न. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादी मध्ये अजुनही सावळा गोंधळ दिसत आहे. काही मतदारांची नावे ही दुसर्‍या प्रभागात समाविष्ट झाली आहे. वास्तव करत असलेल्या भागात या मतदारांची नावे समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी वाभवे – वैभववाडीचे नगरसेवक संजय सावंत यांनी उपविभागीय अधिकारी कणकवली यांच्याकडे केली आहे. या मागणीकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे निवेदनात सावंत यांनी म्हटले आहे.
काही मतदारांची घरे ही प्रभाग 2 मध्ये आहेत. परंतु त्यांचे प्रभाग 1 च्या मतदार यादीत नावे आहेत. त्याचबरोबर 13, 15 प्रभागामध्ये घर असलेल्या मतदारांची नावे प्रभाग एकमध्ये आढळून येत आहे. प्रभाग 1 मधील सदर नावे काढून ती वास्तव करत असलेल्या प्रभागात समाविष्ट करावे काही व्यक्ती प्रभाग तीन, चार व तेरा मध्ये राहत आहेत. त्याबाबत पुरावे सादर करत आहे. पण त्यांची नावे जाणून पूर्वक एक मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. असे निवेदनात सावंत यांनी म्हटले आहे.

*_🔥सावंतवाडीकरांसाठी खुशखबर..🔥_*

*🤷🏻‍♂️सावंतवाडीत प्रथमच सर्व प्रकारच्या🥻साड्या रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करून मिळण्याची सुविधा..🤷🏻‍♀️*

*_🥻साड्यांना रोल प्रेस, पाॅलीश, स्टार्च करायच्या आहेत? मग गोवा बेळगावला पाठविण्याची गरज नाही!🙅🏻‍♂️_*

*🏬नाईक काॅम्पलेक्स खासकीलवाडा गाळा नं २, शाळा नं. ४ च्या खाली असलेल्या रसीक लाॅंड्री मध्ये आपले कपडे द्या! व निवांत रहा!💃*
🧥🥼🦺👚👕👖👔👗👘

_💫सुट शेरवानी, शर्ट, पॅन्ट ड्रायक्लिनींग व प्रेस करून मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे *रसीक लाॅंड्री..*_

*⚡संर्पक : अमीत राऊळ*
*📱मोबाईल : ९६५७०९०९२७*
*📱व्हाट्सअप : ९४०५०६०९३७*

*_💥त्याचप्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे घाऊक पीठ उपलब्ध💥_*

*🔥समृध्दी गृह उद्योग प्रकल्प🔥*
_💫 उत्कृष्ट दर्जाचे तांदूळ, गहू, ज्वारी, बेसण, नाचणी, मकापीठ होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण.._

*🏬आमचा पत्ता :*
नाईक काॅम्पलेक्स, गाळा नं. २, शाळा नं. ४ च्या खाली खगसकीलवाडा, सावंतवाडी, जिल्हा. सिंधुदुर्ग.

*⚡प्रो.प्रा. अरुण गावडे*
*📱मोबाईल : ८२७५०३७४०८*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!