🛑प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एमएसएमई मंत्रालयातर्फे विशेष सन्मान.
*🛑प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एमएसएमई मंत्रालयातर्फे विशेष सन्मान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* कॉयर क्षेत्रात कार्यरत असलेल्या व विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या लघु उद्योजकांचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय एमएसएमई मंत्री ना. जीतन राम मांझी यांच्या हस्ते व एमएसएमई राज्यमंत्री शोभा करंदलाजी यांच्या विशेष उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील मळगांव येथील समर्थ कॉयर इंडस्ट्रीच्या उद्योजिका श्रुती सचिन रेडकर यांना विशेष सन्मानित करण्यात आले. श्रुती रेडकर यांनी महाराष्ट्र राज्याच्यावतीने कॉयर क्षेत्रातील वाटचाल विषद केली.
यावेळी कॉयर बोर्डचे चेअरमन श्री. विपुल गोयल, सह संचालक डॉ. षणमुगासुंदरम, जनसंपर्क अधिकारी तंकचन, विकास अधिकारी ( इंडस्ट्रीज ) सुरेश कुमार, प्रादेशिक कार्यालय प्रमुख श्रीनावास बिटलिंगू आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

