कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑माडखोल ग्रामस्थांचे आजचे उपोषण स्थगित.

*🛑माडखोल ग्रामस्थांचे आजचे उपोषण स्थगित.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २६:-* पोलिसांकडून प्रजासत्ताकदिनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास प्रतिबंध केल्याने माडखोल येथील ग्रामस्थांनी २६ जानेवारीपासून पुकारलेले उपोषण स्थगित केले आहे. पोलिसांनी पत्राद्वारे या सदंर्भात कळविले आहे.त्यामुळे आता गाळ व अवैध खनिज उपसाप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ यांनी सांगितले.

आर्थिक हव्यासापोटी सांगेली, माडखोल व अन्य नदीपात्रातील गाळ काढण्याच्या नावाखाली नदीपात्रातील अनमोल खनिजे, वाळू उपसा करून ते वाळू माफियांच्या घशात कवडीमोल दराने घालून करोडोंची माया कमविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन,सावंतवाडी तहसील प्रशासन,जिल्हा खनिकर्म विभाग कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग को. प्र. अलोरे, मंडळ अधिकारी,आंबोली आणि तलाठी यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी.अन्यथा २६ जानेवारीपासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

या प्रकरणात सक्षम यंत्रणेद्वारा प्रजासत्ताक दिनापूर्वी चौकशी करावी.तेरेखोल नदीपात्रातील वर नमूद सर्व गावातील नदीपात्राशेजारी ढीग करून ठेवलेल्या ढिगाऱ्यांची तसेच क्रशरची चौकशी करावी.दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. जिल्हयाबाहेरील स्वतंत्र अधिकारी नेमून चौकशी करावी.अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!