🛑देवगड येथे आज शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा.
*🛑देवगड येथे आज शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- २६:-* हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगड या संस्थेच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी दुपारी ४ वा. येथील शेठ म. ग. हायस्कूल येथे खुल्या गटातील शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख १० हजार रू. व चषक, द्वितीय क्रमांकाला रोख ७ हजार रू. व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमाकांना प्रत्येकी ३ हजार रू. चे बक्षीस देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी दोस्ताना सायकल मार्ट(९४२२५८४६६५) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध वैयक्तिक स्पर्धांचे बक्षीस वितरणही यादिवशी सायंकाळी ६ वा. स्पर्धास्थळी होणार आहे.
स्पर्धेचा लाभ घ्यावा,असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

