कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सरपंच राजाराम धारगळकर यांचा बांद्याचा बाप्पा मंडळातर्फे सत्कार.

*🛑सरपंच राजाराम धारगळकर यांचा बांद्याचा बाप्पा मंडळातर्फे सत्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २२:-* बांदा ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल राजाराम उर्फ आबा धारगळकर यांचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदा अर्थात बांद्याचा बाप्पा गणेश मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार यांच्या हस्ते पुषगुच्छ तथा बांद्याच्या बाप्पाची प्रतिमा देऊन त्यांना गौरवण्यात आले.

श्री विठ्ठल मंदिर बांदा येथे या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात सर्वेश गोवेकर यांनी सांगितले की आबा धारगळकर हे बांद्याचा बाप्पा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत.यांच्या रूपाने प्रथमच मंडळ सदस्याला बांदा सरपंच होण्याची संधी मिळाली आहे.ही मंडळासाठी आनंदाची गोष्ट आहे.यामागे बाप्पाचीच कृपा असून बाप्पाचा आशिर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहावा.आबा धारगळकर यांनी या सत्काराबद्दल मंडळाचे आभार व्यक्त केले. गावाच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहे.तसेच बांद्याचा बाप्पाच्या सेवेत सदैव कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.मंडळाचे माजी अध्यक्ष सुशांत पांगम आणि राजेश विरनोडकर यांनी स्वागत केले. राकेश केसरकर यांनी सुत्रसंचालन तर श्रीप्रसाद वाळके यांनी आभारप्रदर्शन केले.याप्रसंगी मंडळाचे सचिव दादा पावसकर,खजिनदार विठ्ठल उर्फ भाऊ वाळके,ग्रा.पं.सदस्य तथा मंडळाचे माजी उपाध्यक्ष साई काणेकर, दर्पण आळवे, अजय महाजन, सुधीर शिरसाट, निखिल मयेकर,समीर कल्याणकर, मंगलदास साळगांवकर, सिद्धेश महाजन, युवराज वाळके, ज्ञानेश्वर येडवे, साईप्रसाद विरनोडकर,प्रविण नाटेकर,संदेश पावसकर,ऋषी हरमलकर,प्रथमेश गोवेकर,अनिल नाटेकर,अनिकेत येडवे,गौरव नाटेकर,धनेश नाटेकर,अर्णव स्वार,स्वप्नील पावसकर, अजिंक्य पावसकर, आशुतोष भांगले आदी सदस्य उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

________________________

 

*✨ नोकरीची सुवर्णसंधी! नोकरीची सुवर्णसंधी!! ✨*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

_कुडाळमधील नामांकित *’हॅप्पी मेडिकेअर’* कंपनीमध्ये ऑफिस कामासाठी पात्र महिला आणि मुलींची त्वरित भरती करणे आहे._

 

*🔹 पद:-* ऑफिस असिस्टंट / कार्यालयीन काम

*🔹 पात्रता:-* १२ वी, B.A., M.A., B.Ed.

*🔹 वयोमर्यादा:-* २० ते ४० वर्षे

 

*📍 पत्ता:-*

सावंत कॉम्प्लेक्स, पहिला मजला,

एस.टी. स्टँड जवळ, नक्षत्र टॉवरच्या समोर,

देवगड अर्बन बँकेच्या वरती, मेन रोड, कुडाळ.

📞 आजच संपर्क साधा:

9130134218 / 9504959909

मर्यादित जागा उपलब्ध! त्वरित संपर्क करा.

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!