कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑अंदमान व निकोबार बेटांवर श्री विजयापूरम येथे होणाऱ्या “पराक्रम दिवस” समारंभासाठी सुरेंद्र भोसले यांना निमंत्रित.

*🛑अंदमान व निकोबार बेटांवर श्री विजयापूरम येथे होणाऱ्या “पराक्रम दिवस” समारंभासाठी सुरेंद्र भोसले यांना निमंत्रित.*

 

*🛑२३ ते २६ जानेवारी रोजी होणार विजयापुरम पराक्रम दिवस समारंभ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-*”नेताजी सुभाषचंद्र बोस” यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त २३ ते २६ जानेवारी रोजी अंदमान व निकोबार बेटांवर श्री विजयापुरम येथे पराक्रम दिवस साजरा होणार असून,या समारंभासाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे योगदान असलेले सुरेंद्र भोसले यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे.सुरेंद्र भोसले यांना उपस्थित राहण्यासाठी भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने निमंत्रण दिले आहे. भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शित करणार आहेत.

सुरेंद्र भोसले हे आझाद हिंद सेनेचे सेनाप्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री जनरल जगन्नाथराव भोसले यांचे यांचे सख्खे भाऊ श्रीमंत लक्ष्मणराव भोसले यांचे

नातू आहेत.

सुरेंद्र भोसले हे आझाद हिंद सेना परिषदांच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. ते महाराष्ट्र INA Council चे अध्यक्ष देखील आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!