🛑वायंगणी येथे २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सव.
*🛑वायंगणी येथे २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आचरा, दि- २०:-* वायंगणी येथील श्री गणेश मंदिर या मंदिरामध्ये माघी गणेश जयंती उत्सव व २६ वा वर्धापन दिन सोहळा २२ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत अभिषेक सोहळा, १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्री सत्यनारायणाची महापूजा, १२ ते १ वाजेपर्यंत महाआरती, १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, ३ ते ४ वाजेपर्यंत हळदीकुंकू समारंभ, दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुश्राव्य भजने, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ९.३० वाजता महिलांचा २०x२० डबलबारी भजनाचा सामना – श्री देव केसरकर हनुमान प्रासादिक महिला भजन मंडळ वर्दे, कुडाळ (बुवा – योगिता नंदू पवार, पखवाज – श्रेया अनिल धुरी, झांज – काव्या नंदू पवार) विरुद्ध श्री भैराई देवी प्रासादिक महिला भजन मंडळ मोंड गावठाणवाडी (बुवा – स्वराली नाटेकर, पखवाज – मंजिल काळसेकर, झांज – कार्तिश गोसावी) यांच्यात होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

