🛑डॉ. सचिन परब यांचे उद्या वेंगुर्ल्यात व्याख्यान.
*🛑डॉ. सचिन परब यांचे उद्या वेंगुर्ल्यात व्याख्यान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २०:-* प्रजापिता ब्रह्मकुमारीज इश्वरीय
विश्वविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय व्याख्याते राजयोगी डॉ. सचिन परब यांचे ‘टेंशन फ्री जीवन आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर विशेष व्याख्यान २१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत नगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद कौशल्य विकास सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. डॉ. सचिन परब हे प्रजापिता ब्रह्मकुमारीज इश्वरीय विश्वविद्यालयाचे प्रमुख व्याख्याते आहेत. त्यांनी देश-विदेशात या विषयावर मार्गदर्शन केले आहे. कार्पोरेट ट्रेनर, काऊंन्सलर आणि खुशी कोच म्हणूनही देशभरात प्रसिद्ध आहेत. एमबीबीएस, एमबीए, एमएससी, पीडीसीआर, पीजीडीव्हीएच आदी पदव्या प्राप्त असलेल्या डॉ. परब यांनी अनेकांना व्यसनमुक्तही केले आहे. ब्रह्मकुमारीजच्या व्यसनमुक्ती अभियानाद्वारे ते विविध उपक्रम घेतात. या व्याख्यानाला डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप,मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांनी केले आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणतेही व्यसन सोडायची मनापासून इच्छा असेल, त्यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारीज विद्यालयाच्या माणिकचौक येथील शाखेत संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. परब यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

