🛑खासदार राणेंच्या उपस्थितीत आज महायुतीची संयुक्त बैठक.
*🛑खासदार राणेंच्या उपस्थितीत आज महायुतीची संयुक्त बैठक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १६:-* जिल्हा परिषद,पंचायत समिती,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार,१६ जानेवारी रोजी दुपारी २ वा. कणकवली प्रहारभवन येथील स्वामी विवेकानंद सभागृहात भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.महायुतीच्या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे आणि कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आदी उपस्थित राहणार आहेत. १६ रोजी सकाळी ११ वा. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. दु. २ वाजता महायुतीची संयुक्त बैठक, सायं.५ वा. महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

