कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑सर्व ग्रामपंचायते १७-१८ रोजी सुरू.

*🛑सर्व ग्रामपंचायते १७-१८ रोजी सुरू.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- १६:-* जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ च्या अनुषंगाने उमेदवारांना आवश्यक दस्तऐवज, दाखले, प्रमाणपत्र वेळेत मिळावीत, यासाठी शनिवार १७ आणि रविवार १८ जानेवारी या सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ ची घोषणा करण्यात आली असून ५ फेब्रुवारी रोजी निवडणूक तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. १६ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना आवश्यक दस्तऐवज, दाखले, प्रमाणपत्र यांची उपलब्धता संबंधित उमेदवारांना वेळेत होणे क्रमप्राप्त आहे. यासाठीच सुट्टीच्या दिवशीही सर्व ग्रामपंचायत कार्यालये नियमित वेळेत सुरू ठेवावीत. तसेच, कोणत्याही कारणाने आचारसंहिता भंग होणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिले आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!