कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑मालवणात १८ रोजी ‘सिनेमा करिअर कार्यशाळा’

*🛑मालवणात १८ रोजी ‘सिनेमा करिअर कार्यशाळा’*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- १६:-* चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि सिने-कथा-कीर्तन (कुर्ला टू वेंगुर्ला) यांच्यावतीने एकदिवसीय ‘सिनेमा करिअर कार्यशाळे’चे आयोजन रविवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेत चित्रपटसृष्टीतील विविध संधी, अभिनय, दिग्दर्शन, लेखन, तंत्रज्ञान, ऑडिशन प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष अनुभवांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेत राष्ट्रीय व राज्यस्तरीय नामांकित तज्ज्ञ सहभागी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत १८ ते ३० वयोगटातील स्त्री व पुरुष सहभागी होऊ शकतात. प्रथम येणाऱ्या ५० जणांना प्रवेश दिला जाईल.सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी लक्ष्मीकांत खोबरेकर, संजय आचरेकर,वैभव यांच्याशी संपर्क साधावा.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!