कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

चौकुळ केगदवाडी येथे पाण्याच्या तळीसाठी 11 लाख 50 हजार रुपयांचा मंजूर*

*▪️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज..*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 प्रतिनिधी :*त्रिविक्रम सावंत*

*🎴ठिकाण :*चौकूळ*

*चौकुळ केगदवाडी येथे पाण्याच्या तळीसाठी 11 लाख 50 हजार रुपयांचा मंजूर*
चौकुळ केगदवाडी सुमारे चाळीस घरांची वाडी पाण्यासाठी नैसर्गिक रीत्या उपलब्ध असलेल्या तळीवर अवलंबून आहे.या तळीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांची मागील दहा वर्षापासून ची मागणी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावडे यांनी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे स्वतःच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे या साठी सुमारे साडेअकरा लाख रुपयांचा निधी आमदार दीपक केसरकर यांनी आम्ही तो मंजूर केला.या तळीच्या दुरुस्तीमुळे केगदवाडी चा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असून ग्रामस्थांतर्फे दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या कामाचा शुभारंभ आज सकाळी केगदवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य रोहिनी गावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्य विजय गावडे, अभिजीत मेस्त्री, वैष्णवी गावडे शाखाप्रमुख रुपेश गावडे ,तुकाराम गावडे, नितीन गावडे,अर्जून गावडे भगवान परब , सिताराम गावडे , व केगदवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!