कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे menopause ओपीडी शुभारंभ.

*🛑वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे menopause ओपीडी शुभारंभ.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य*

 

*🎴वेंगुर्ला, दि- १४:-* राज्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखणे तसेच विशेषता रजोनिवृत्ती ( menopause) कालावधीत होणाऱ्या शारीरिक, मानसिक व हार्मोन्स बदलावर योग्य ते वैद्यकीय उपचार, तपासणी, समुपदेशन करून देणे यासाठी आज मकरसंक्रांत दिनांक १४ जानेवारी पासून राज्यभर menopause क्लिनिक सुरू करण्यात संदर्भात आरोग्य विभाग महाराष्ट्र सरकार कडून हा उपक्रम चालू केला आहे. त्या अनुषंगाने आज उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे menopause क्लिनिक चा शुभारंभ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ स्वप्नाली माने, डॉ स्नेहल सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन ने करण्यात आला. या वेळी दर बुधवारी menopause ओपीडी सुरू करण्यात आली असून त्या अंतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्याकडून तपासणी, उपचार, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, मानसिक आरोग्य समुपदेशन, आहार व जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती डॉ माने यांनी दिली. या वेळी हॉस्पिटल अधिकारी, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप सावंत यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!