कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑’त्या’ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ४५ लाख निधी.

*🛑’त्या’ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ४५ लाख निधी.*

 

*🛑आमदार नीलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा : दुरुस्तीचे काम लवकरच.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- १४:-* भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम गतवर्षी मालवण, वायरी, तारकर्ली, देवबाग मार्गावर करण्यात आले. या दरम्यान रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली होती. त्यानुसार वीज विभागाच्या माध्यमातून सुमारे १ कोटी ४५ लाख रुपये निधी डिपॉझिट करण्यात आला असून लवकरच रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण केली जाणार आहे. मालवण, वायरी, तारकर्ली, देवबाग मार्गावर भूमिगत वीज वाहिनी टाकताना रस्त्यांची खोदाई झाली.मोठ्या प्रमाणात वाहतूक असणाऱ्या या रस्त्यांची डागडुजी तात्काळ होणे गरजेचे आहे. वाहनचालक, पर्यटक तसेच नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी महत्वाची आहे, असे सांगत आमदार नीलेश राणे यांनी तात्काळ निधी उपलब्ध करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार सुमारे दीड कोटीचा निधी वीज विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डिपॉझिट केला आहे. लवकरच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती देण्यात आली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!