कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑चौकुळ येथे देवी सातेरी-भावई सप्ताह दर्शन सोहळा उत्साहात संपन्न.

*🛑चौकुळ येथे देवी सातेरी-भावई सप्ताह दर्शन सोहळा उत्साहात संपन्न.*

 

*🛑गेली अनेक वर्षे दिनेश गावडे करताहेत महाप्रसादाचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चोकुळ येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरी-भावईचा वार्षिक सप्ताह उत्सव मोठ्या भक्तीभावात व हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दर्शनासाठी येणाऱ्या या सर्व भाविकांचे स्वागत आणि महाप्रसादाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश शिवाजी गावडे यांनी सालाबादप्रमाणे केले होते.या महाप्रसादाची सुरवात दुपारी बारा वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब,सकल मराठा व हिंदू सामाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे,सौ सुप्रिया दिनेश गावडे, दिनेश गावडे,शिवाजी गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

सातेरी देवीची सजावट दरवर्षी प्रमाणे कोल्हापूर येथील पुरोहिताने केली ही सजावट व वस्त्र अलंकार परिधान केल्यावर सातेरी देवी हुबेहूब अंबाबाई ( महालक्ष्मी) झाल्याने भाविकांच्या तोंडातून अरे आमची सातेरी कोल्हापूर च्या महालक्ष्मी सारखी दिसते असे उध्दगार निघत होते.

दरवर्षी दिनेश गावडे सर्व भाविकांना महाप्रसाद व देवीच्या सजावटी साठी खास बाहेरून माणसे आणून गावातील वातावरण भक्तिमय करत असतो.ज्याच्या अंगी नेतृत्व, कर्तृत्व,व दातृत्व हे सर्व गुण असतात तोच माणूस हे सर्व करत असतो, बक्कळ पैसा कित्येक जणांकडे असतो पण खर्च खरण्याची जी दाणत लागते ती दिनेश गावडे यांच्या कडे आहे असे अनेकांनी बोलून दाखवले.या महाप्रसादाचा सुमारे चार हजार भाविकांनी लाभ घेतला.चौकुळ परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला होता..

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!