कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांचा सन्मान.

*🛑आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांचा सन्मान.*

 

*🛑सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल केला सत्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १२:-* आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांच्या सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर चे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथे महाराष्ट्र मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट संघटनेची १३ वी राज्य परिषद आयोजित करण्यात आली होती.

यावेळी आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना सौदागर यांनी सांगितले की ,हा सत्कार म्हणजे आपल्या कामाची पोचपावती असून,या पुढेही आपण सर्वांना एकत्र घेऊन गावाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करू.आपल्या जो सन्मान केला त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

सौदागर यांच्या झालेल्या सन्मानाबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!