कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सातोसेत उद्या ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेहमेळावा.

*🛑सातोसेत उद्या ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेहमेळावा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सातोसे, दि- १०:-* सातोसे येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा स्नेहमेळावा रविवार, ११ जानेवारी रोजी देवी माऊली मंदिर येथे होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. दुपारी १ वाजता आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी सातोसे गावातील वयाची ७५ वर्षे व विवाहाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता सातोसे -अत्रेवाडी येथील प्रवचनकार गोविंद यदुराज पेडणेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

त्यानंतर प्रवचन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता नेरूर येथील कलेश्वर दशावतार मंडळाचा ‘गोमय गणेश’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्वच कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ व सातोसे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!