🛑’प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न’ योजनेबाबत लाभार्थ्यांना आवाहन.
*🛑’प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न’ योजनेबाबत लाभार्थ्यांना आवाहन.*
*🛑लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १०:-* राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत कुडाळ तालुक्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ देण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्न मर्यादा ४४ हजार रु. व शहरी भागातील बार्षिक उत्पन्न मर्यादा ५९ हजार रु. पर्यंत असलेल्या कुटुंबांना लाभ मिळू शकतो. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा मोफत तीन किलो तांदूळ व. दोन किलो गहू दिले जाणार आहेत. मात्र, तालुक्यातील काही पात्र शिधापत्रिकाधारकांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज सादर केलेले नाहीत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शिधापत्रिकाधारकांनी कुडाळ तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा. अर्जासोबत शिधापत्रिकेची छायांकित प्रत, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड व आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
कुडाळ तालुक्यातील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

