🛑नरेश मांजरेकर यांच्या कडून महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल, सातार्डाला शालेय पोषण साठी उपयुक्त भांडी भेट.
*🛑नरेश मांजरेकर यांच्या कडून महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल, सातार्डाला शालेय पोषण साठी उपयुक्त भांडी भेट.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १०:-* महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल सातार्डा या प्रशालेस शालेय पोषण आहार योजनेकरीता नरेश वसंत मांजरेकर यांनी आपले आई वडील कै. सौ. वासंती वसंत मांजरेकर व कै. श्री. वसंत दत्ताराम मांजरेकर यांच्या स्मरणार्थ भांडी भेट दिली.यात दोन मोठे टोप,झाकणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक मोठी समई देणगी स्वरूपात दिली .
नरेश मांजरेकर यांनी वस्तूरुपी देणगी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत शालेय समिती अध्यक्ष नारायण हळदणकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सुपूर्द केली.
शालेय विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या या बहुमूल्य देणगीसाठी नरेश वसंत मांजरेकर यांचे शाळा व संस्था यांचेकडून मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच विद्यार्थी विकासासाठी कायमच सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ शंकर कवठणकर यांच्या प्रयत्नाने हे शक्य झाल्याचे प्रशालेच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी रघुनाथ कवठणकर यांचे देखील शाळा व संस्थेच्या वतीने मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

