कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पूर्ण प्राथमिक शाळा देवसु येथे स्काऊट गाईड अंतर्गत बिनभांड्याचा स्वयंपाक या उपक्रमाचे यशस्वी आयोजन.

*🛑पूर्ण प्राथमिक शाळा देवसु येथे स्काऊट गाईड अंतर्गत बिनभांड्याचा स्वयंपाक या उपक्रमाचे यशस्वी आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* हा उपक्रम आज आनंदादायी शनिवार या उपक्रमा दरम्यान शाळेत राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्काऊट पथक ,गाईड पथक तसेच कब बुलबुल पथक यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनविले. गावचे पोलीस पाटील प्रवीण सावंत यांनी पदार्थांची चव घेऊन परीक्षण केले व सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे असा उपक्रम शाळेत राबवल्याबद्दल खूप खूप कौतुक देखील केले. शाळेतील गाईड प्रमुख पदवीधर शिक्षिका मा. प्रणिता मांडवकर मॅडम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शाळेत घेण्यात आला तसेच.अमिषा राऊळ, श्री सतीश राऊळ सर व मुख्याध्यापक श्री प्रवीण ठाकूर ,या सर्व शिक्षकांचेही याला खूप खूप सहकार्य लाभले. स्वतः पदार्थ, जेवण बनविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन कौशल्य आत्मसात झाले व पदार्थ बनविण्यासाठी किती कष्ट लागतात हे देखील त्यांना समजले. त्यांना स्व निर्मितीचा आनंद देखील मिळाला

यामध्ये विद्यार्थ्यांनी नळ्यांवरील चिकन फ्राय, पनीर टिक्का तसेच पनीर पकोडा, सॅलड ,भेळ वांग्याचे भरीत व भाकरी ,केळाचे शिकरण असे विविध पदार्थ बनविले.या उपक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे निसर्गातील उपलब्ध साहित्याचा वापर करून एकही भांड्याची मदत न घेता विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ बनविले

मा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री विजय मेस्त्री यांनी देखील मुलांना सकाळी शाळेत येऊन या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. शाळेच्या स्वयंपाकी वैभवी सावंत काकी यांनी देखील मुलांच्या या उपक्रमाचे खूप कौतुक केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!