कणकवलीकोकणशैक्षणिकसिंधुदुर्ग

कळसुलीचे शिक्षक अमर पांडुरंग पवार यांना “आदर्श हिंदी प्रचारक भाषारत्न” पुरस्काराने सन्मानित

 

▪️गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते पुरस्कार

 

🖥️Kokan Live Breaking News

 

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

 

🎴कणकवली : दि. २४ गोवा येथील, गोवा हिंदी अकादमीद्वारे राष्ट्रभाषा हिंदी प्रचार आणि संवर्धनाच्या राष्ट्रीय कार्यातील प्रशंसनीय योगदानासाठी सिधुदुर्ग जिल्हातील चार शिक्षकांना आदर्श हिंदी प्रचारक भाषारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोवा मीरामार येथील सोलमार सभागृहात आयोजित केलेल्या गोवा हिंदी अकादमी पुरस्कृत महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय हिंदी प्रचारक संमेलन २० फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.

 

गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील कळसुली इंग्लिश स्कुल, कळसुलीचे शिक्षक अमर पांडुरंग पवार याना “आदर्श हिंदी प्रचारक भाषारत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

देवगड तालुक्यातील शा. वि. कुलकर्णी माध्यमिक विद्यालय, मोंडच्या सौ. आसावरी सुनिल कदम, सावंतवाडी तालुक्यातील श्री. जनता विद्यालय, तळवडेचे अंकुश धवळु चौरे व विद्याविहार इंग्लिश स्कुल, अजगावचे उत्तम भगवंता भागीत यांनाही आदर्श हिंदी प्रचारक ‘भाषारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

यावेळी दै. नित्य समयचे संपादक प्रभाकर ढगे, गोवा औद्योगिक महामंडळाचे माजी व्यवस्थापक विजयकुमार शेट, बिजु उद्योग समुह गुजरातचे बिजु भाई, गोवा हिंदी अकादमीचे अध्यक्ष सुनिल शेट, संमेलन संयोजक कैलास जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.

🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕

🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕🍵 🫖🫖

थंड पेये-🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤

🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲

🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

🐣सयाजी स्पेशल अंडा– 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

🟣आमचा पत्ता 🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!