कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे शिवसेनेचा स्वतंत्र गट.

*🛑खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे शिवसेनेचा स्वतंत्र गट.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* सावंतवाडी नगरपालिकेतील सत्तासमीकरणांना आज मोठा धक्का देणारी घडामोड घडली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेतून निवडून आलेल्या सातही नगरसेवकांनी भाजपापासून स्पष्ट अंतर राखत स्वतंत्र गटाची औपचारिक घोषणा केली. ओरस येथे नगरविकास अधिकारी विनायक औतकर यांच्याकडे नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र गट नोंदविण्यात आला.

या आधीच भाजपाने नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आपला स्वतंत्र गट स्थापन केला असून, आता सावंतवाडी नगरपरिषदेत सत्तेचा खेळ रंगण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही प्रमुख पक्षांनी गट स्थापन केल्यानंतर उपनगराध्यक्ष व विविध विषय समिती सभापती पदांसाठी रस्सीखेच अटळ असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक ही सुरुवातीपासूनच भाजपा विरुद्ध शिंदे शिवसेना अशी थेट लढत ठरली होती. या निवडणुकीत भाजपाने बाजी मारत नगराध्यक्षपदासह ११ नगरसेवक निवडून आणले, तर शिंदे शिवसेनेला ७ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेस व ठाकरे गट शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला आहे.

केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असले तरी सावंतवाडी नगरपरिषदेत महायुती होणार की थेट निवडणूक? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. महायुती झाली तरी उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होण्याची दाट शक्यता असून, त्यामुळेच दोन्ही पक्षांनी आपापली राजकीय बांधणी मजबूत करत स्वतंत्र गटांची नोंदणी केल्याचे बोलले जात आहे.

आजच्या गटस्थापनावेळी नगरसेवक संजू परब, अजय गोंदावळे, देव्या सूर्याजी, तसेच नगरसेविका शर्वरी धारगळकर, अ‍ॅड. सायली दुभाषी आणि स्नेहा नाईक उपस्थित होत्या.

एकूणच, सावंतवाडी नगरपरिषदेत आता संख्याबळ, डावपेच आणि राजकीय रणनीतींचा खेळ रंगणार असून, येत्या काही दिवसांत उपनगराध्यक्ष व विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीतून खरे सत्ताकेंद्र कोणाचे? हे स्पष्ट होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!