कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सत्य अन् तत्वनिष्ठ पत्रकारितेने बाळशास्त्रींचा वारसा जपा! : सीताराम गावडे.

*🛑सत्य अन् तत्वनिष्ठ पत्रकारितेने बाळशास्त्रींचा वारसा जपा! : सीताराम गावडे.*

 

*🛑’व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’तर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा! *

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* सिंधुदुर्गची लाल माती ही अनेक नररत्नांची खाण आहे. त्यातील एक मुकुटमणी म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. ‘दर्पण’ या प्रथम मराठी साप्ताहिकातून त्यांनी उठविलेला आवाज आज बुलंद करण्यासाठी सर्व पत्रकारांनी पत्रकारितेची गनिमा जपणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्य आणि तत्व यांच्याशी निष्ठा राखणे देखील गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’चे सल्लागार सीताराम गावडे यांनी केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’तर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. गावडे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव शैलेश मयेकर, कार्याध्यक्ष अनंत धोंड, सहसचिव संजय पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, प्रसिद्धी प्रमुख कवी दीपक पटेकर तसेच पत्रकार प्रशांत मोरजकर नाना धोंड, साबाजी परब, आशिष धोंड, श्रीरंग सावंत आदी उपस्थित होते.

प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’कडून उपस्थित पत्रकारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना सीताराम गावडे पुढे म्हणाले, पाश्चात्य देशातून आलेले चरस व गांजा यांसारखी विषारी द्रव्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्यामुळे येथील तरुणाई बर्बाद होत आहे. हे रोखण्यासाठी सर्व पत्रकारांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवणे गरजेचे आहे. समाजाला दिशा देण्याचे काम सर्वांनी आतापर्यंत केले आहे तेच पुढे न्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील म्हणाले, पत्रकारांची एकजूट ही फार महत्त्वाची आहे. ‘एकत्र तर सर्वत्र’ हे ब्रीद घेऊन सातत्याने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ शासन आणि प्रशासनाला पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी जाब विचारत आहे.  संस्थापक अध्यक्ष संदीप काळे सरांच्या विविध संकल्पनेतून आज ५६ पेक्षा अधिक देशांमध्ये संघटना पोहोचली आहे. त्याचा आपण सर्व बांधव भाग असणे अत्यंत अभिमानाचे असल्याचे श्री. पाटील यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश मयेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!