🛑शिंदे शिवसेना सावंतवाडी मतदारसंघाच्या उपजिल्हा संघटकपदी देवानंद काशिनाथ खवणेकर यांची निवड.
*🛑शिंदे शिवसेना सावंतवाडी मतदारसंघाच्या उपजिल्हा संघटकपदी देवानंद काशिनाथ खवणेकर यांची निवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* शिंदे शिवसेना सावंतवाडी मतदारसंघाच्या उपजिल्हा संघटकपदी देवानंद काशिनाथ खवणेकर यांची निवड जाहीर करण्यात आली. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून देवानंद खवणेकर यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र बांधण्याची जबाबदारी खवणेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
यावेळी शिंदे शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख सुधा कवठणकर, नितीन गावडे यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.देवानंद खवणेकर यांच्या निवडीमुळे सावंतवाडी मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_
*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*
*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*
*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*
*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*
*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*
बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१
*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५
*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com
*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*
रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी
*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

