कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑रा. प. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा २० रोजी मेळावा.

*🛑रा. प. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा २० रोजी मेळावा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह breking*

 

*🎴कुडाळ, दि- ०६:-* राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग विभागातून रा. प. सेवेतून जे कर्मचारी २००६, २००७ व २००८ या वर्षात निवृत्त झाले आहेत व ते रा. प. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सभासद झाले आहेत,अशा कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथील विभागीय कार्यालयानजीक गणेश मंदिरनजीकच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात केंद्रीय पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निरसन करणार आहेत.तसेच २००६,२००७ व २००८ या वर्षात निवृत्त झाले व ज्यांना ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांची १२ जानेवारी रोजी कणकवली येथील विभागीय कार्यालय गणेश मंदिर येथे सभा होणार आहे. ज्यांच्या वारसांचे मोबाईल क्रमांक आहेत. त्यांच्या मोबाईलवर माहिती पाठविण्यात आली आहे.

*नाव नोंदणीसाठी आवाहन*

या सभेत ७५ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष भाई राणे व सचिव एम. एन. आरोलकर, मोबा-९७६६५८३३९६ यांच्याकडे नाव नोंदणी करावी, असे आवाहन सचिव एम. एन. आरोलकर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!