🛑ओसरगावला आढळला हत्तीरोग सदृश रुग्ण.
*🛑ओसरगावला आढळला हत्तीरोग सदृश रुग्ण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०६:-* तालुक्यात आरोग्य विभागाकडून नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील ओसरगाव परिसरात आलेल्या परप्रांतीयांपैकी एकजण हत्तीरोग सदृश रुग्ण आढळला आहे. त्याला सद्यस्थितीत कोणतीही लक्षणे नसली, तरीही त्याच्या रक्तनमुना दूषित आढळला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्राप्त माहितीनुसार आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांनुसार तालुक्यातील “सातही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात आलेल्या परप्रांतीय नागरिकांचा आरोग्य तपासणीच्या अनुषंगाने सर्व्हे करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी खाणी, मायनिंग, वाळू फिरते विक्रेते अशा कामांसाठी परप्रांतीय कामगार येत असतात. या कामगारांची आरोग्य तपासणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार जवळपास २१७ पैकी १२२ परप्रांतीय कामगारांची तपासणी करण्यात आली असून उर्वरितांची तपासणी सुरू आहे. या तपासणीत कळसुली आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत येणाऱ्या ओसरगाव परिसरात कामाला आलेल्या मजुरांपैकी एक हत्तीरोग सदृश असल्याचे दिसून आले. हा रुग्ण मध्यप्रदेशातील आहे. सद्यस्थितीत त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, तरीही त्याचा रक्तनमुना हा ‘कॅरियर’ असल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तालुक्यातील उर्वरित परप्रांतीय मजुरांचाही सर्व्हे करण्याची कार्यवाही सुरू आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

