🛑 विहिरीत पडलेल्या वासराला मिळाले नवे जीवन
🛑 मोर्ले पोलीस पाटील बाळू चुरमुरे यांचे धाडस, युवकांच्या एकजुटीने थरारक बचाव
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दोडामार्ग, दि-०४:- साटेली-भेडशी येथील रहिवासी चंद्रकांत गवंडळकर यांच्या घराजवळील विहिरीत आज दुपारी अचानक एक वासरू पडल्याची थरारक घटना घडली. विहीर खोल असल्याने वासराचा जीव गंभीर धोक्यात आला होता. मात्र, मोर्ले येथील पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते तुकाराम ऊर्फ बाळू चुरमुरे यांच्या अचाट धाडसामुळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व युवकांच्या समयसूचकतेमुळे या मुक्या प्राण्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. ४ जानेवारी रोजी दुपारी ही घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस पाटील तुकाराम ऊर्फ बाळू चुरमुरे यांनी कोणतीही जीवाची पर्वा न करता थेट विहिरीत उतरून वासराला सावरले.
या बचाव मोहिमेत साटेली-भेडशी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मयेकर यांच्यासह सिद्धू कासार, शाम गोवेकर, ऋषिकेश बांदोडकर, तुषार परमेकर, राहुल गवंडळकर तसेच इतर नागरिकांनी मोलाची साथ दिली. वर उपस्थित युवकांनी दोरखंडाच्या साहाय्याने अत्यंत शिताफीने व समन्वय साधत वासराला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढले.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या मुक्या प्राण्याला कोणतीही इजा न होता जीवनदान मिळाले. संकटाच्या प्रसंगी धावून येत माणुसकीचे दर्शन घडवल्याबद्दल पोलीस पाटील तुकाराम ऊर्फ बाळू चुरमुरे तसेच सर्व युवकांचे ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

