🛑पीडित व्यक्तीवरच गुन्हा दाखल केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांच्या विरोधात छेडलेले धनगर समाजाचे उपोषण तूर्तास स्थगित.* *🛑 आंबोली घाटात झाला होता शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला.
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत.*
*🎴सावंतवाडी, दि४- :-*
सावंतवाडी तालुक्यातील जानू धोंडी फाले या शेतकऱ्याला आंबोली घाटात अमानुषपणे मारहाण झाली होती त्या संदर्भात माननीय पोलीस निरीक्षक सावंतवाडी यांच्याकडे सावंतवाडी तालुका धनगर समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांना दिलेल्या निवेदनात संबंधित शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या अज्ञातां विरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना अटक व्हावी तसेच पीडित शेतकऱ्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घेऊन त्या शेतकऱ्याची जनावरे परत करावी व तसे न झाल्यास दिनांक ५जानेवारी २०२६ रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्या समोर संपूर्ण जिल्ह्यातील धनगर समाज उपोषणास बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ४ जानेवारी २०२६ रोजी संबंधित अधिकारी यांनी चर्चा केली . यावेळी सावंतवाडी पोलिसांच्या वतीने संबंधितांवर गुन्हे दाखल करून सदर प्रकरण हे न्याय प्रविष्ट आहे. तसेच पीडित व्यक्तीला कायदेशीर प्रक्रियेनुसार योग्य ते सहकार्य पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले असल्याचे देखील पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे सदर घटनेमध्ये योग्य तो तपास चालू आहे आणि पीडित शेतकऱ्याला निश्चित न्याय मिळेल असे आश्वासित करण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत उपोषण थांबवण्यात आले. अशी माहिती धनगर समाजाच्या वतीने देण्यात आली.यावेळी तालुका संघटनेचे मुंबई अध्यक्ष नवल गावडे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मण नवलू पाटील, उपाध्यक्ष आनंद वरक, शेखर डोईफोडे, विलास जंगले सिताराम कोळेकर, तुकाराम पाटील, लक्ष्मण धोंडू पाटील , यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_
*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*
*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*
*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*
*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*
*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*
*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*
*कसे वापरावे ?*
*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*
*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*
*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*
*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*
*संपर्कासाठी*
*9423254613*
*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*
*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

