आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 रानबांबुळीत ६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिधुदुर्ग, दि-०४:- रानबाबुळी ग्रामपंचायत आणि शुभम परब मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ६७ रक्तदात्यानी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

कुडाळ तालुक्यातील रानबाबुळी येथे शुभम परब मित्र मंडळ आणि ग्रामपंचायत रानबांबुळी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात सरपंच परशुराम परब आणि शुभम परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी जिल्हा रक्तपेढीचे डॉक्टर स्वप्नील चव्हाण सुमंगल लुगडे,भूषण मळेकर मयुरी शिंदे व अन्य डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी कसाल सरपंच राजन परब ग्रा प सदस्य ग्रामस्थ रक्त दाते मोठ्या संख्येने उपस्थित होतेया रक्तदान शिबिराच्या दरम्यान आयुष्यमान कार्ड काढण्यात आले त्याचाही गावातील अनेक ग्रामस्थांनी लाभ घेतला आयुष्यमान भारत केंद्र आणि राज्य शासनाने एक महत्त्वकांक्षी योजना अमलात आणली आहे त्यातून आरोग्य विषयक उपचारासाठी सोयीचे ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले

सरपंच परशुराम परब यांनी आपले विचार व्यक्त करताना रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे अनेक अपघात किंवा अनेक आरोग्य विषयक उपचारासाठी रक्त महत्त्वाचे असते ते प्रत्येकाने दान करणे आज काळाची गरज झाली आहे रानबांबुळी पंचक्रोशीतील तरुणाने आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केलेत्यांना शुभेच्छा देत असेच विविध उपक्रमासाठी सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली यावेळी ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्याना रक्त पिढीच्या माध्यमातून विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

 

*………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

 

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

 

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

 

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

 

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

 

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

 

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

 

*कसे वापरावे ?*

 

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

 

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*

*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

 

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

 

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

 

*संपर्कासाठी*

*9423254613*

 

*⭕इतर सुविधा ⭕*

*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*

*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

 

 

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*

*व्हाट्सअप करा-9423878887*

*9423254613*

 

 

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!