कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑लॉटरी विक्रेता संघटनेची रविवारी बैठक.

*🛑लॉटरी विक्रेता संघटनेची रविवारी बैठक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २६:-* महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेची विक्रेत्यांच्या न्याय हक्कांसाठीची विशेष बैठक रविवार, २८ डिसेंबर रोजी विक्रेत्यांचे नेते विलास सातार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल रिलॅक्स, जानवली, आदर्शनगर येथे २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती विक्रेता संघटनेचे जिल्हाप्रमुख संजय सावंत यांनी दिली. महाराष्ट्रातील लॉटरी विक्रेत्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून जिल्ह्यातील लॉटरी विक्रेत्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. विक्रेत्यांना रोजगार देणाऱ्या लॉटरीच्या संरक्षणासाठी संघटना सज्ज आहे, असे स्पष्ट करून जिल्हाप्रमुख सावंत यांनी बैठकीला जिल्हास्तरीय विक्रेत्यांनी उपस्थित राहवे,असे आवाहन केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!