🛑सावंतवाडी तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांचे सावंतवाडी तालुक्यातील दगड खाण व्यवसायकांशी साटेलोटे.
*🛑सावंतवाडी तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांचे सावंतवाडी तालुक्यातील दगड खाण व्यवसायकांशी साटेलोटे.*
*🛑सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांचा आरोप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये, इन्सुली,सोनुर्ली,वाफोली, विलवडे या गावात फार मोठ्या प्रमाणात अवैध दगडखाणी आहेत.शासनाचे सर्व अटी,शर्ती नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते आणि या सर्वांना तहसीलदार श्री. श्रीधर पाटील व लिपिक श्री. हराळे मिलिभगत आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी केला आहे त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की खनिज उत्खनन करण्यासाठी बिनदिक्कत क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन खाण व्यवसायिक करतात आणि तहसीलदार ५०० ब्रासच्या परवानग्या देतात वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करत नाही. जास्त उत्खननांचा दंड लावत नाही नियमित तपासणी करत नाही त्यामुळे खाण व्यावसायिक तहसीलदार आणि लिपिक श्री हराळे तीन वर्ष राहिल्यामुळे त्यांचे लागेबंधे तयार झाले असे मानण्यास कारण होत आहे त्यामुळे यांना विचारणारा कोण नाही असे बेधुंद वागतात. मायनिंग ऑफिसरने पकडलेले डंपर तहसीलदार सोडतात प्रत्यक्षात ब्लास्टिंग करून उत्खनन चालते तसेच क्षमतेपेक्षा जास्त माल खाण मालक डंपर मध्ये भरतात मात्र तहसीलदार श्रीधर पाटील आणि त्यांची टीम एटीएस मोजणी करत नाही.उलट त्रोतक अहवाल देतात त्यामुळे लाच घेऊन कामे केली जातात त्यामुळे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी या सर्वांची विभागीय चौकशी लावावी अशी मागणी आपण करणार न पेक्षा या सर्व विरुद्ध मोक्का कोर्टात दावा घालावा लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते श्री.साईप्रसाद कल्याणकर यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

