कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑मनसे वाहतूक सेना जिल्हा संघटकपदी विजय जांभळे.

*🛑मनसे वाहतूक सेना जिल्हा संघटकपदी विजय जांभळे.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴झाराप, दि- २६:-* महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी विजय जांभळे,तर उपाध्यक्षपदी गजानन राऊळ यांची मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशान्वये मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख यांनी पत्र देऊन नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील वाहतूक सुलभ व्हावी,परिवहन विभागातील वाहतूकदारांच्या अडीअडचणींचा त्वरित निपटारा व्हावा,या उद्देशाने महाराष्ट्र वाहतूक सेनेमार्फत जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळवून देऊ,असे जांभळे व राऊळ यांनी सांगितले.येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहून जिल्ह्यात जोमाने काम करेल,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राgfम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!