कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑विद्या विहार आजगावचा वार्षिक पारितोषिक वितरण २३ डिसेंबर रोजी.

*🛑विद्या विहार आजगावचा वार्षिक पारितोषिक वितरण २३ डिसेंबर रोजी.*

 

*🛑प्रमुख अतिथींच्या उपस्थित होणार पारितोषिक वितरण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* लोक कल्याण शिक्षण संस्था संचलित,विद्या विकास इंग्लिश स्कूल आजगाव प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता होणार असून,या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुरेंद्र विजयराव भोसले, बाळकृष्ण शेणई,रामचंद्र झांट्ये यांची उपस्थिती असणार आहे. आजी माजी विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात प्रथम दीपप्रज्वलन,ईशस्तवन,स्वागत गीत,मान्यवरांचे स्वागत,प्रास्ताविक,अहवाल वाचन, हस्तलिखित प्रकाशन,बक्षीस वितरण, पाहुण्यांचे मनोगत,अध्यक्षीय भाषण आदी कार्यक्रम होणार असून,या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव, मुख्याध्यापक उत्तम भागीत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!