कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 आज चौकुळ येथील श्रीदेवी सातेरी भावई चा वार्षिक जत्रोत्सव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि२२- :-*
चौकुळ येथील श्रीदेवी सातेरी भावई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव आज दिनांक 22 डिसेंबर रोजी होणार आहे. पर्यटनाच्या नकाशावर उदयास आलेला निसर्गरम्य असा चौकुळ गाव सुमारे १५ किलोमीटरच्या परिसरात पसरलेला असून या गावाच्या एकूण बारा वाड्या आहेत. येथील गावडे समाज आजही धार्मिकदृष्ट्या एकवटलेला असून दर मंगळवारी मंदिरात चावडी भरून गावातील तंटे समोपचार आणि मिटवले जातात. श्री देवी सातेरी व भावईच्या प्रति असलेली ग्रामस्थांची श्रद्धा यातून दिसून येते. माजी सैनिकांचा गाव म्हणून देखील या गावाची एक वेगळी ओळख सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून या गावातील प्रत्येक वाडीतील एक तरी व्यक्ती आजही सैन्यात सैन्यात असून देशाच्या रक्षणाकरता सीमेवरती तैनात आहे. आज जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात सकाळी पासून धार्मिक विधींना सुरुवात होते. श्री देवी सातेरी व भावईच्या मुर्त्यांना भरजरी वस्त्रे व अलंकाराने सजवण्यात येते. त्यानंतर ओट्या भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. समस्त चौकुळवासीय कर्नाटक गोवा, मुंबई ,पुणे , कोल्हापूर या ठिकाणहून या जत्रोत्सवाला हजेरी लावतात. भाविकांची मोठी गर्दी या उत्सवाला दरवर्षीच असते. रात्री पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर मोचेमांडकर नाट्य कंपनीच्या नाट्यप्रयोगानंतर या जत्रेची सांगत होते. तरी भाविकांनी या जत्रोत्सवाला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चौकुळ गावातील प्रमुख मानकरी व ग्रामस्थ यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

*कसे वापरावे ?*

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

*संपर्कासाठी*
*9423254613*

*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*

—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!