कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.

*🛑श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* सावंतवाडी तालुक्यातील श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक देऊलकर,उपाध्यक्ष परशुराम पाटकर, सदस्य महेश गावडे, भरत जाधव, मुख्याध्यापक शितल गावित, रेश्मा गावडे, दिक्षा आडारकर, कृत्तिका गावडे, अस्मिता गावडे, तेजल गावडे, अमिता पाटकर, समिक्षा खांबल, दिपाली गावकर, भक्ती कोळेकर व पालक उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!