🛑आरोस विद्या विकास हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.
*🛑आरोस विद्या विकास हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १९:-* आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल च्या वार्षिक दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण होण्यासाठी तसेच खेळातून मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे तसेच शाळेद्वारे मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी सांगितले.
यावेळी प्रशालेच्या विद्यार्थांनी विविध स्पर्धांमध्ये सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली.मुलांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने स्पर्धेत भाग घेत आपले कौशल्य दाखविले.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक,क्रीडा शिक्षक अनिल नाईक, तानाजी वरक, देवयानी चव्हाण ,श्रद्धा मुळीक, मिताली नाईक,कृपा नेमळेकर,तानाजी खोत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

