कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रत्नागिरी येथील आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज सांघिक चषकाचे मानकरी,कु.अदिती राजाध्यक्ष अव्वल.

*🛑रत्नागिरी येथील आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज सांघिक चषकाचे मानकरी,कु.अदिती राजाध्यक्ष अव्वल.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* श्री स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी लिहून आध्यात्मिक संतपद प्राप्त केले आहे.तसेच स्वामी स्वरूपानंदानी म.गांधी व लोकमान्य टिळक यांच्या बरोबर भारतीय स्वातंत्र्य लढयातील सत्याग्रह चळवळीत सहभाग घेतला होता.त्या प.पू.स्वामी स्वरूपानंदांच्या पावन भूमीत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.

श्री स्वामी स्वरूपानंद मंडळ पावस आणि गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी( स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धेमध्ये राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी सांघिक चषक पटकावत कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला.

१५ डिसेंबर २०२५ रोजी गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य वकृत्व स्पर्धेमध्ये राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजचे तीन विद्यार्थी सहभागी झाले होते.राज्यभरातील निष्णात वक्तृत्वपटू या स्पर्धेत सहभागी झाले असतानाही राणी पार्वतीदेवी जुनिअर कॉलेजची कुमारी अदिती अवधूत राजाध्यक्ष आपल्या ओघवत्या वाङशैलीने प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.तिला रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच या स्पर्धेसाठी एकूण तीन विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता.त्यामध्ये कु.रेश्मा संदेश पालव,कु.चिन्मय शांताराम असनकर आणि कुमारी अदिती अवधूत राज्याध्यक्ष सहभागी झाले होते.हे तिन्ही विद्यार्थी आपल्या उत्तम वाङकौशल्यामुळे सांघिक चषकाचे मानकरी ठरले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावसचे कार्यवाह मा.ऋषीकेश पटवर्धन विश्वस्त डॉ.राजेंद्र जोशी आणि प्रा.मकरंद साखळकर,प्रा गोसावी विचारवंत,लेखक या समारंभाला उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयीन गटाचे परीक्षक म्हणून मा.अमृता नरसाळे मा.सोनाली खेडेकर यांनी काम पाहिले.सलग दुसऱ्यांदा राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेजने या चषकावर आपले नाव कोरले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!