🛑मळेवाड रस्त्यावरील “ते” अपघाती खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याने समाधान.
*🛑मळेवाड रस्त्यावरील “ते” अपघाती खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याने समाधान.*
*🛑सदरील रस्त्यावर खड्ड्यांमुळे घडत होते अपघात.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १७:-* मागील काही महीन्यापूर्वी मळेवाड ते आजगाव सावरदेव व मळेवाड जकात नाका येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र काही दिवसातच या रस्त्यावरील डांबरीकरण खराब होऊन रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले होते.त्यामुळे या रस्त्यावर वाहने घसरून अपघात घडत होते.
याबाबत वारंवार या घटनेबाबत आवाज उठवण्यात आला होता.
त्यामुळे संबंधित विभागाने ,ठेकदाराने याबाबत तत्काळ या रस्त्यावर पडलेल्या खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केल्याने वाहनचालक,ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

