कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑तळवणे शाळा नं.१ ला बँक ऑफ इंडिया कडून मिक्सर.

*🛑तळवणे शाळा नं.१ ला बँक ऑफ इंडिया कडून मिक्सर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं १ शाळेस बँक ऑफ इंडिया शाखा आरोंदा यांच्या वतीने मिक्सर देण्यात आला. याप्रसंगी बँकेचे शाखाधिकारी जॉन डिकूना,रोहित उरकुडे,अक्षय नाईक उपस्थित होते. पांडुरंग नवार यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले.यावेळीं शाळेच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

शाळेची गरज ओळखून बँकेने केलेल्या सहकार्यामुळे शिक्षकवर्ग व पालकवर्ग यांनी बँकेचे आभार मानले.

यावेळी शाळेचे शिक्षक युवराज गोसावी, बापूशेट कोरगावकर,शिवाजी कवडे उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!