🛑मळेवाड जकातनाका येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा अज्ञात वाहनाने तोडल्याने नुकसान.
*🛑मळेवाड जकातनाका येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा अज्ञात वाहनाने तोडल्याने नुकसान.*
*🛑मळेवाड येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या उपकेंद्रातील भ्रमणध्वनी गेले कित्येक दिवस बंदावस्थेत.*
*🛑तक्रार करण्यासाठी असलेला भ्रमणध्वनी दुरुस्त तरी कधी होणार?*
*🛑एखादी दुर्घटना घडल्यास संपर्क साधावा कोणाकडे? ग्रामस्थांचा सवाल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* मळेवाड जकात नाका येथील प्राथमिक शाळा नं.१ जवळील विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा अज्ञात वाहनाने तोडल्याने त्या रस्त्यावर तुटून पडल्या . मात्र सदरील तारा ह्या रस्त्याच्या बाजूलाच असल्याने तेथे एखादा अपघात घडण्याची शक्यता वाढली असून,सदरील घटना येथील ग्रामस्थांनी पाहिल्यावर लागलीच मळेवाड विद्युत पुरवठा उपकेंद्राकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र गेले कित्येक दिवस बंदावस्थेत असलेला भ्रमणध्वनी लागत नसल्याने ग्रामस्थात नाराजीचा सूर आहे.
एखादी घटना घडल्यास संपर्क करायचा कोणाकडे?असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
मात्र संबंधित विभागाशी संपर्क होत नसल्याने स्थानिकांनी विद्युत पुरवठा केंद्रात जाऊन घटनेची माहिती दिली.मात्र तेथे गेल्यावर निदर्शनास आले की गेले कित्येक दिवस येथील तक्रार करण्यासाठी असलेला भ्रमणध्वनी बंदावस्थेत पडून आहे.त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर आहे. मागील काही दिवसांपूर्वी रस्त्यावर तारा पडून दुचाकी स्वार पडून जखमी झाला होता.त्यामुळे लागलीच संबंधित विभागाने दखल घेऊन पडलेल्या तारा बाजूला कराव्यात हीच अपेक्षा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

