🛑53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कळसुलकर इंग्लिश स्कूलचा युवराज संदीप धुरी दिव्यांग गटातून प्रथम.
*🛑53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कळसुलकर इंग्लिश स्कूलचा युवराज संदीप धुरी दिव्यांग गटातून प्रथम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* राज्य विज्ञान मंडळ,रवी नगर, नागपूर यांच्या उपक्रमांतर्गत 53 वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025 हे दर्शन विद्या एज्युकेशन ,मुंबई ,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती ,सावंतवाडी व तालुकास्तरीय सिंधुदुर्ग विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 3 डिसेंबर व गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी संस्कार इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल निरवडे येथे संपन्न झाले.
या प्रदर्शनात विद्यार्थी प्रतिकृती दिव्यांग गटातून कुमार युवराज संदीप धुरी इयत्ता आठवी याने रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रतिकृतीचे सादरीकरण केले व प्रथम क्रमांक पटकावला.
कुमार युवराज धुरी व मार्गदर्शक श्रीमती एस.यू.बांदेलकर यांचे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही. भुरे, पर्यवेक्षक श्री एस.एस.वराडकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्फत अभिनंदन व पुढील जिल्हास्तरासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

