कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर स्पर्धेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे यश.

*🛑राष्ट्रीय स्तरावरील हस्ताक्षर स्पर्धेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १३:-* मळगाव येथील शारदा विद्यालय रस्ता या जिल्हा परिषद शाळेने रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील हस्ताक्षर स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेने एकूण ४ सुवर्ण आणि ३ रौप्य पदकांची कमाई केली आहे.

 

*शरण्या सुनील राऊळ (इयत्ता दुसरी) – सुवर्ण पदक*

 

*श्लोक गजानन राऊळ (इयत्ता दुसरी) – सुवर्ण पदक*

 

*रुची सच्चीदानंद मेस्त्री (इयत्ता चौथी) – सुवर्ण पदक*

 

*दुर्वा महेश पवार (इयत्ता तिसरी) – सुवर्ण पदक*

 

*धनश्री सुधीर राऊळ (इयत्ता दुसरी) – रौप्य पदक*

 

*अर्णवी संतोष निरवडेकर (इयत्ता चौथी) – रौप्य पदक*

 

*भूमी लक्ष्मण राणे (इयत्ता चौथी) – रौप्य पदक*

 

असे उल्लेखनीय यश विद्यार्थ्यांनी मिळविले. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र व पदक प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद देवळी, शाळेच्या शिक्षिका अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!