🛑राष्ट्रीय ई पोस्टर स्पर्धेत दामिनी कुंभार प्रथम.
*🛑राष्ट्रीय ई पोस्टर स्पर्धेत दामिनी कुंभार प्रथम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ११:-* तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंगमधील बी. एस्सी.नर्सिंगच्या सहाव्या सेमिस्टरमध्ये शिकणारी दामिनी रमेश कुंभार हिने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ई पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.यात राष्ट्रीय पातळीवरील अनेक नर्सिंग महाविद्यालयातून विद्यार्थी सहभागी झाले होते. यामधून तिने हे घवघवीत यश संपादन केले आहे.ही स्पर्धा एम. ई.एस कॉलेज ऑफ नर्सिंग लोटे (रत्नागिरी) ह्या महाविद्यालयाने आयोजित केली होती.या स्पर्धेत दामिनी कुंभार हीने मानसिक आरोग्यशास्त्र या विषयावर पोस्टर तयार केले होते.या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील अनेक नर्सिंग कॉलेजमधून आलेल्या पोस्टरमधून तिच्या पोस्टरला प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.तिच्या यशाबद्दल अध्यक्ष वसंत सावंत,सचिव निखिल सावंत,प्राचार्य डॉ. शकुंतला नागराज,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

