कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑वेंगुर्ले येथे २१ रोजी तालुका चित्रकला स्पर्धा.

*🛑वेंगुर्ले येथे २१ रोजी तालुका चित्रकला स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- ११:-* येथील नगर वाचनालयातर्फे रविवार, २१ डिसेंबर रोजी पद्माकर सखाराम सौदागर स्मृती अनिल श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत वेंगुर्ले तालुका मर्यादित चित्रकला स्पर्धा संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी गटात घेण्यात येणार असून प्रवेश फी ठेवण्यात आलेली नाही.स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी, ‘मडके बनविणाऱ्या कुंभाराला पाहणारी मुले,कबड्डी खेळणारी मुले,वृक्षारोपण करणारी मुले, आई-बाबांना साक्षर करणारी मुले’ असे चार विषय आहेत. यापैकी एका विषयावर चित्र काढायचे आहे.चित्रात किमान तीन व्यक्तिरेखा आवश्यक आहेत.स्पर्धा २१ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत होणार असून एका शाळेतून जास्तीत जास्त दहा स्पर्धक सहभागी होऊ शकतात.स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ११००, ९००, ७०० रुपये व उत्तेजनार्थसाठी ५०० रुपयांची दोन पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी नाव नोंदणी शाळेमार्फत, पालकांनी किंवा स्वतः स्पर्धा संस्थेच्या कार्यालयीन वेळेत मंगळवार, १६ डिसेंबरपर्यंत करायची आहे. अधिक माहितीसाठी – ८२७५६६७०९० येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!