🛑साळगाव येथे उद्यापासून तालुकास्तर विज्ञान प्रदर्शन.
*🛑साळगाव येथे उद्यापासून तालुकास्तर विज्ञान प्रदर्शन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ११:-* साळगाव येथील प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात १२ व १५ डिसेंबर रोजी कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनं आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन १२ रोजी सकाळी १०.३० वाजता आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर आहेत. प्रमुख उपस्थिती साळगाव जयहिंद ग्रामोन्नती संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर, जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी,साळगाव सरपंच अनघा दळवी यांची आहे. १५ रोजी समारोप व पारितोषिक वितरण होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जि. प. (योजना) शिक्षणाधिकारी निलीमा नाईक आहेत.
प्रमुख उपस्थिती.साळगाव जयहिंद ग्रामोन्नती संस्था सचिव पंढरी परब,लोकमान्य एज्युकेशन कोकण विभाग सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभू-केळुसकर यांची आहे. १२ रोजी सकाळी ८ वाजता वैज्ञानिक प्रतिकृती मांडणी, त्यानंतर १०.३० वाजता उद्घाटन होणार आहे. दुपारच्या सत्रात वैज्ञानिक प्रतिकृती व शैक्षणिक प्रतिकृती परिक्षण (सर्व गट) होणार आहे. १५ रोजी सकाळी १० वाजता वक्तृत्व व निबंध स्पर्धा (प्राथमिक व माध्यमिक गट), प्रश्नमंजुषा स्पर्धा (प्राथमिक व माध्यमिक गट) होणार आहे.सायंकाळी ४ वाजता पारितोषिक वितरण होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयाचे (साळगाव) प्राचार्य डॉ. मयुर शारबिद्रे व कुडाळ पं. स. गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

