कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शिक्षक भारती शिष्यवृत्ती सराव परीक्षा २५ जानेवारी रोजी.

*🛑शिक्षक भारती शिष्यवृत्ती सराव परीक्षा २५ जानेवारी रोजी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- ११:-* शिक्षक भारती सिंधुदुर्ग आणि ‘नाथ पै सेवांगण कट्टा’ यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व प्राथमिक (इयत्ता पाचवी) व उच्च प्राथमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्तीची सराव परीक्षा २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी ८.३० ते दुपारी १२ या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे दोन पेपर होणार असून पहिला पेपर सकाळी ८.३० ते १० या वेळेत, तर दुसरा पेपर १०.३० ते १२ या वेळेत होणार आहे. १० ते १०.३० या वेळेत मधली सुट्टी राहणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तसेच किमान ३० परीक्षार्थी असलेल्या शाळेत स्वतंत्र परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव समीर परब, नाथ पै सेवांगण कट्टाचे दीपक भोगटे यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!