🛑भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती सराव परीक्षा ११ जानेवारीला.
*🛑भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती सराव परीक्षा ११ जानेवारीला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०९:-* परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा ११ जानेवारीला कणकवली कॉलेज व कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी या दोन केंद्रांवर होणार आहे. पूर्व उच्च प्राथमिक (५ वी) व पूर्व माध्यमिक (८ वी) च्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेले विद्यार्थी या सराव परीक्षेस बसू शकतील. भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.प्रवेश अर्ज भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली व कळसुलकर हायस्कूल सावंतवाडीचे श्री. कुलकर्णी, रावजी परब यांच्याकडे उपलब्ध आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ डिसेंबर आहे. अधिक माहितीसाठी गजानन उपरकर (९५६१३४७५२५), व्यवस्थापक विजय केळुसकर, सिद्धेश कुलकर्णी व रावजी परब सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

